• पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक ते टीम इंडियाच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम
    Jan 15 2025
    १) पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक २) ओला, उबेर सारख्या खासगी वाहतूक पुरवठादारांसाठी नवे नियम येणार ३) लोकसभा निवडणुकीचा अपप्रचार, मेटावर आरोप, संसदीय समिती बजावणार समन्स ४) युद्धविरामाचा मसुदा हमासला मान्य, इस्राईल-हमास युद्ध थांबणार? ५) सर्वसामान्यांना मोठा धक्का! घाऊक महागाईत वाढ ६) भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम ७) अभिनेता राम कपूरकडून राखी सावंतचं कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
    Show More Show Less
    8 mins
  • वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर ते आझादवर सोशल मीडियाच्या निगेटिव्ह परिणामाची किरण रावला भीती
    Jan 14 2025
    १) वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर २) भारतात सर्जिकल साईट इन्फेक्शन्सचं प्रमाण सर्वाधिक ३) ‘कॅग’चा संदर्भ देत न्यायालयाकडून आप सरकारची खरडपट्टी ४) लॉस एंजेलिसच्या वणव्यात ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात ५) कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफरीचे दर झाले कमी ६) कॅरमच्या विश्वविजेत्यावर आली मुंबई सोडण्याची वेळ; जगण्याचा संघर्ष सुरु ७) मुलगा आझादवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह परिणाम होण्याची किरण रावला भीती स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, शुभम बानुबाकोडे
    Show More Show Less
    10 mins
  • सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार ते भारतात कमी पगारवाढ देणार
    Jan 13 2025
    १) सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार २) यंदाच्या शैक्षणिक वर्षांत सरकारी शाळांतील प्रवेशाचे मोठे आव्हान ३) परदेशी कंपन्या 2025 मध्ये भारतात कमी पगारवाढ देणार ४) मेट्रो-३ प्रकल्प बधितांसाठी निघणार घरांची लॉटरी ५) एका चुकीच्या संदेशामुळे लॉस एंजेलिसमध्ये दहशत पसरली ६) मुंबईच्या १४ वर्षीय इरा जाधवचा विक्रम ७) लॉस एंजलिसमधील अग्नितांडवात अडकलीये प्रीती झिंटा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    10 mins
  • पोन्झी योजना काय आहे? ते सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ
    Jan 12 2025
    १) पोन्झी योजना काय आहे? २) रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ३) रिअल इस्टेट फर्मला बँकेने दिला झटका ४) सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ ५) सात देशांनी केला पाकिस्तानचा अपमान ६) स्टीव्ह स्मिथचा विक्रम ७) करण-कंगनाच्या वादात नवा ट्विस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    10 mins
  • अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ते ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका
    Jan 11 2025
    १) रुपी बँकेच्या एकरकमी कर्ज फेड योजनेस शासनाची मंजुरी २) अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ३) एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी टास्क फोर्सची स्थापना ४) बदलापूर-खोपोली लोकल आज बंद ५) भारतीय वंशाचा नेता कॅनडाचा पंतप्रधान होणार? ६) वेगवान गोलंदाज वरुण ॲरॉनची निवृत्ती ७) ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ते डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो?
    Jan 10 2025
    १) भारताचे कर्ज वाढल्याची चिंता, ‘यूएन’चा अहवाल २) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ३) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ४) सीमेवरील कुंपणाला ‘टीयूएन’ चा विरोध ५) पालिकेच्या सीबएसई,आयसीएसई बोर्डासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू ६) डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो? ७) हिमेशवर डायलॉग चोरल्याचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ते 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार?
    Jan 9 2025
    १) अखेर सिडकोच्या लॉटरी मधीलघरांचे दर ठरले २) तक्रार आल्यावरच लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणी ३) मराठी अभिजात भाषेचा दर्जाची औपचारिक अधिसूचना निघाली ४) स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ५) कटरा ते बनिहाल अत्यंत अवघड मार्गावरील उच्च वेग चाचणी यशस्वी ६) 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? पाकिस्ताननं खाल्ली माती ७) आता चित्रपटात झळकणार वंदे भारत ट्रेन; चित्रीकरणातून तब्बल २० लाख रुपयांची केली कमाई स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins
  • रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड ते पांड्याला बोलू नये यासाठी अंबानींची खेळाडूंना ताकीद
    Jan 8 2025
    १) रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारणार २) क्लाउड अन् AIच्या विस्तारासाठी मायक्रॉसॉफ्टची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक ३) बोगस डॉक्टर ओळखणं आता होणार सोपं ४) पाकमध्ये वीस हजार नोकरदारांकडं दुहेरी नागरिकत्व ५) आता १ एप्रिलपासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य ६) पांड्याला कोण काय बोललं तर...! अंबानींकडून MIच्या खेळाडूंना ताकीद ७) चक्क इरफान खानमुळं बदललं होतं महाराष्ट्रातल्या एका गावाचं नाव स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins