Sports कट्टा

By: Ideabrew Studios
  • Summary

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
    2024 Ideabrew Studios
    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • IPL retention special - Rishabh Pant, Shreyas Iyer, Arshdeep Singh in IPL Auction?
    Oct 22 2024
    With the October 31 deadline for IPL Player Retention fast approaching, it’s time to take stock of whether Mumbai Indians can retain all its stars and the big names that could be released. Amol Karhadkar, The Hindu’s sports journalist, joins Team Sports Katta’s Aditya Joshi and reveals a new rule that could be the game-changer. Watch our retention picks in Weekly Katta and list your preferred retention for your favourite, if not all, IPL teams आयपीएल प्लेअर रिटेन्शनसाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत जवळ येत असताना, मुंबई इंडियन्स आपले सर्व स्टार्स स्वतःकडे ठेवू शकतात की नाही आणि कोणते मोठे खेळाडू लिलावात जाणं पसंत करतात, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. अमोल कऱ्हाडकर, 'द हिंदू'चे क्रीडा पत्रकार, 'स्पोर्ट्स कट्टा'च्या दित्य जोशीशी चर्चा करताना एका नव्या नियमाबद्दल सांगत आहेत, ज्याने सगळा खेळच पालटू शकतो. 'वीकली कट्टा' मध्ये आमची निवड पहा आणि तुमच्या रिटेंशनची यादी कमेंट बॉक्समध्ये लिहा
    Show More Show Less
    35 mins
  • Meet Tanush Kotian, the Khadoos Mumbai allrounder
    Oct 19 2024
    Son of a tennis-ball cricket stalwart, he switch to a school in Dadar and started commuting from Vikhroli to further his and his family's cricket ambitions. Since then, from a promising allrounder, he has evolved into a quintessential Khadoos Mumbai cricketer. Player of the Tournament in Mumbai's Ranji Trophy triumphant season, he has also been the player of the match in the Vijay Hazare Trophy final. Having represented Rajasthan Royals in IPL 2024, Tanush Kotian is set to travel to Australia along with INdia A squad. Let's get up, close and personal with Kotian in Kattyawarchya Gappa वडिल टेनिस-बॉल क्रिकेटमधील दादा! त्यामुळेच विक्रोळीचा मुलगा क्रिकेटसाठी दादरच्या शाळेत आला आणि त्याने स्वत:च आणि घरच्यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न मेहनतीने साकार केलं. मुंबईच्या रणजी विजेतेपदामध्ये तो मालिकावीर होता, इराणी कपच्या अंतिम सामन्यात शतकवीर होता आणि गेले चार हंगाम त्याने अनेक महत्त्वाच्या धावा आणि विकेट्स काढल्या आहेत. भारतीय संघासाठी नाही तर ‘अ’ संघासाठी निश्चित दावेदारी सांगितली आहे. पुढील काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट असो, वा IPL - कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटसुद्धा - तनुष कोटियनचे नाव दुमदुमत राहणार आहे. भेटूया तनुषला कट्ट्यावरच्या गप्पांम
    Show More Show Less
    35 mins
  • Harshit Rana's gain, Harmanpreet Kaur's loss & Mumbai's shock defeat
    Oct 15 2024
    T२० वर्ल्ड कपमधून महिलांची पहिल्याच फेरीत घरवापसी. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईवर पराभवाची नामुष्की. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्फराझला मिळणार का संधी? आणि हर्षित राणाला T२० मालिकेत आलेल्या तापामुळे KKR ची होणार का IPL रिटेंशनच्या वेळेस चांदी? पाहूया आदित्य जोशी व 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांचा 'वीकली कट्टा' India's early exit from the Women's T20 World Cup. Mumbai's shocking defeat against Baroda in the Ranji Trophy season-opener. The likelihood of Sarfaraz Khan getting game-time during India's Test series against New Zealand. And whether Harshit Rana's viral infection should be connected with IPL Retentions? Let's discuss these issues in Weekly Katta, featuring Sports Katta's Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar
    Show More Show Less
    29 mins

What listeners say about Sports कट्टा

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.