• # 1650: "भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथील कोदंडधारी श्रीराम" कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Jan 6 2025
  • Length: 4 mins
  • Podcast

# 1650: "भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथील कोदंडधारी श्रीराम" कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • Send us a text

    भोसला मिलिटरी स्कूलमधील ही रामाची मूर्ती अत्यंत खास आहे.
    सामान्यतः रामाच्या मूर्तीमध्ये सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची साथ दाखवली जाते.
    पण या मूर्तीत एकटे कोदंडधारी श्रीराम शौर्यपूर्ण मुद्रेत उभे आहेत.
    श्रीरामाची ही अशी एकमेव एकटयाची कोदंडधारी मूर्ती आहे ..!!
    म्हणून भोसलाच्या विद्यार्थ्यांना 'रामदंडी' म्हणतात ..!!
    ही राममूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार श्री सदाशिव साठे यांची ही कथा.

    Show More Show Less

What listeners say about # 1650: "भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथील कोदंडधारी श्रीराम" कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.