Life of Stories

By: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
  • Summary

  • Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

    © 2025 Life of Stories
    Show More Show Less
Episodes
  • # 1653: गरुड भरारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jan 9 2025

    Send us a text

    गरुडांचा जेंव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेंव्हा अनेक नर गरूड मादीभोवती जमा होतात. त्यातून बरा दिसणारा नर, मादी निवडते आणि त्याला अंतिम निवड प्रक्रियेसाठी आवतण देते.
    परीक्षा सुरू होते. मादी स्वत:च्या चोचीत एक काडी धरते नि आकाशात उंच उंच उडत जाते. नराने तिच्यामागून उडत जायचे, पण तिच्यापेक्षा वर जायचे नाही. खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे. मादी केंव्हाही तोंडातील काडी खाली टाकते. ती नराने पकडायची. ती तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश. नाहीतर तो ‘नापास‘.

    Show More Show Less
    10 mins
  • # 1652 : "तो प्रवास सुंदर होता." लेखक : डॉ. नंदू मुलमुले. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 8 2025

    Send us a text

    67 वर्षांच्या सविताताईंनी महाविद्यालयात BA ला प्रवेश घेतला. " आजी हळू उठा, हाड मोडेल " पासून सुरू झालेला कॉलेज मधील प्रवास संपेपर्यंत त्या मुलांच्यातल्याच होऊन गेल्या. "आयुष्यात काय मिळवायचे?" ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या तरुण मुलांना शोधण्यास प्रवृत्त करुन गेल्या!"

    Show More Show Less
    8 mins
  • # 1651: "बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 7 2025

    Send us a text

    "शब्द जगलेल्या माणसाचा शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून!"
    "त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.
    .....बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो!"

    Show More Show Less
    6 mins

What listeners say about Life of Stories

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.