• # 1653: गरुड भरारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jan 9 2025
  • Length: 10 mins
  • Podcast

# 1653: गरुड भरारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Summary

  • Send us a text

    गरुडांचा जेंव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेंव्हा अनेक नर गरूड मादीभोवती जमा होतात. त्यातून बरा दिसणारा नर, मादी निवडते आणि त्याला अंतिम निवड प्रक्रियेसाठी आवतण देते.
    परीक्षा सुरू होते. मादी स्वत:च्या चोचीत एक काडी धरते नि आकाशात उंच उंच उडत जाते. नराने तिच्यामागून उडत जायचे, पण तिच्यापेक्षा वर जायचे नाही. खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे. मादी केंव्हाही तोंडातील काडी खाली टाकते. ती नराने पकडायची. ती तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश. नाहीतर तो ‘नापास‘.

    Show More Show Less

What listeners say about # 1653: गरुड भरारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.